१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा एक खास एपिसोड ज्याच्यात श्री नितीन शास्त्री सांगत आहेत महाराष्ट्र बाहेर आपल्याला कुठे कुठे आढळतात लढवय्या मराठी माणसांच्या पाऊलखुणा. ही ठिकाणे त्या त्या भागातल्या टुरिझम सर्किट च्या जवळच आहेत आणि त्या भागात असताना प्रत्येक अभिमानी मराठी माणसाने ह्या ठिकाणांना आवर्जून भेट द्यावी #history #marathaempire #marathahistory #panipat #kalaamb #bajiraopeshwa #bhagatsingh #rajguru #chandrashekharazad #jhansi #ranilakshmibai #hussainiwala #wagahborder

