महाराष्ट्र ही वीरांची आणि संतांची भूमी. ह्या राज्याला खूप मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पण आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाकडे बघताना आपण मराठी लोकांनी कसे डोळस पणे पर्यटन करणे गरजेचे आहे सांगत आहेत श्री सुधीर करंदीकर आणि सौ प्रतिभा करंदीकर, ज्यानी गेली ३० वर्षे महाराष्ट्र पर्यटनासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून की महाराष्ट्रातील पर्यटनाकडे बघायचा आपला दृष्टीकोण कसा बदलण्याची गरज आहे.
#mtdc #cmomaharashtra #maharashtratourism #maharashtra #maharashtranews #veerbhoomi #fortsofshivajimaharaj #fortsofmaharashtra #karla #karlacaves #bhaje #ajantaelloracaves #ajantacaves #ajanta

